पनवेल महापालिकेसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर

पनवेल महापालिकेसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर

पनवेलमध्ये येत्या 24 मे रोजी होणार्‍या महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे.  मुंबई महानगरपालिका निवडणूकीत  शिवसेना आणि भाजपमध्ये सतत चढाओढ पहायला मिळाली,  तशीच चुरस येत्या पनवेल महापालिकेत पहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी केली जाहीर आहे. यात माजी नगरसेवक आणि माजी सरपंचांना यांना प्रथम संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या कामोठे कार्यालयमधून ही नावे जाहीर करण्यात आली. बंडखोरी टाळण्यासाठी फक्त 26 जणांची पहिली यादी जाहिर करण्यात आली आहेत.

COMMENTS