पिंपरी-चिंचवड़ – शेतकरी संपाला आता वारक-यांचाही पाठिंबा !

पिंपरी-चिंचवड़ – शेतकरी संपाला आता वारक-यांचाही पाठिंबा !

पुणे – कालपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाला  वारकरी संप्रदायाने पाठिंबा दर्शविला आहे.  शेतक-यांच्या मागण्यां मान्य करा, अन्यथा वारी दरम्यान आम्ही आंदोलन करु असा इशारा वारकरी आणि रामभाऊ चोपदार यांनी दिला. इतर आंदोलना प्रमाणे हा संप दडपण्या ऐवजी सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, वारकरी हाच शेतकरी आहे, त्यामुळं शेतकरी आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलंय.

COMMENTS