पुणतांब्यात नव्या क्रांतीची सुरुवात, आता हरित क्रांती नव्हे तर किसान क्रांती होणार

पुणतांब्यात नव्या क्रांतीची सुरुवात, आता हरित क्रांती नव्हे तर किसान क्रांती होणार

शिर्डी -पुणतांब्यात नव्या क्रांतीची सुरुवात  होत आहे. पूणतांब्याच्या शेतक-यांचा बलिप्रतिपदेला म्हणजेच 20 ऑक्टोबरला शेतकरी जनजागृती मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. आता हरित क्रांती नव्हे किसान क्रांती करणार, हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

गावरान वाण लावून आपला हमीभाव आपणच ठरवा अशा प्रकारची भूमीका यावेळी मांडण्यात येणार असून जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. येत्या 20 तारखेला सकाळी 10 वाजता किसान क्रांतीच्या वतीने पुणतांब्यात जनजागृती मेळावा होणार आहे.

COMMENTS