पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 3 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोचे काम मार्गी लागण्यासाठी सरकारने मोठी तरतुद केली असून जीएसटी लागू झाल्यामुळे महापालिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 7 हजार 356 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
COMMENTS