पुण्याच्या ‘त्या’ 34 गावांचा निर्णय आता मुख्यमंत्री घेणार

पुण्याच्या ‘त्या’ 34 गावांचा निर्णय आता मुख्यमंत्री घेणार

मुंबई – पुणे शहरानजीकची 34 गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याबाबत मंत्रालयात झालेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. 34 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या  बैठकीला पुणे जिल्हातील आमदार, पुणे जिल्हाधिकारी,  महापालिका आयुक्त,  नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS