पेट्रोल, डिझल महागलं !

पेट्रोल, डिझल महागलं !

पेट्रोल आणि डिझलच्या दरात वाढ करण्यात आलीय. पेट्रोलचे दर 1 रुपया 39 पैशांनी वाढले आहेत. तर डिझलचे दर 1 रुपया 4 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे आता महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यांना आणखी चटके बसणार आहेत.

COMMENTS