बार्शीच्या आमदाराने स्वतःच्या कार्यालयाला टाळे ठोकून दिला शेतकरी संपाला पाठिंबा !

बार्शीच्या आमदाराने स्वतःच्या कार्यालयाला टाळे ठोकून दिला शेतकरी संपाला पाठिंबा !

राज्यातील शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाला टाळे ठोकणार होते, त्याच एक भाग म्हणून माजी पाणीपुरवठा मंत्री व बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वतःहून आपल्या कार्यालयाला कुलूप लावून शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. ‘मी स्वतः शेतकरी असून मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे म्हणून मी हे केलं असल्याचं’ आमदार सोपल यांनी म्हटलं आहे.

 

 

 

COMMENTS