बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन काही मिनीटांपूर्वी आपला राजीनामा राज्यापालांनाकडे सोपवला आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी नीतीशाकुमार यांची इच्छा होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराची पाठराखण केली असा आरोप होऊ नये यामुळे नीतीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे.
COMMENTS