बीड – दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्ह्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात निकाल

बीड – दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्ह्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात निकाल

बीड – ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का दिल्याचे चित्र सुरवातीच्या निकालावरून दिसत आहे.परळीत मंत्री पंकजा मुंडे यांना  धनंजय मुंडे यांनी तर बीड मध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना धक्का दिला आहे.

आष्टी पाटोदा मतदार संघात माजी मंत्री सुरेश धस यांनी विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना  तर गेवराई मध्ये शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि अमरसिंह पंडित याना धक्का देत ग्राम पंचायतवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

COMMENTS