माजी मंत्री रविंद्र माने पुन्हा शिवसेनेत !

माजी मंत्री रविंद्र माने पुन्हा शिवसेनेत !

मुंबई –  माजी राज्यमंत्री आणि कोकणातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रविंद्र माने यांनी घर वापसी केली आहे. रवींद्र माने यांनी आज  त्याचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते “मातोश्री” वर शिवबंधन बांधुन व हाती भगवा घेऊन परत शिवसेना प्रवेश केला.

 

 

COMMENTS