ब्रेकिंग न्यूज – आमदाराविरोधात लिखाण केल्याबद्दल 2 पत्रकारांना 1 वर्षाचा तुरुंगवास

ब्रेकिंग न्यूज – आमदाराविरोधात लिखाण केल्याबद्दल 2 पत्रकारांना 1 वर्षाचा तुरुंगवास

बंगळूरु – आमदाराविरोधात बदनामीकारक लिखाण केल्याबद्दल कर्नाटकातल्या दोन पत्रकारांना 1 वर्षाच्या तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के बी कोलिवाड यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

COMMENTS