ब्रेकिंग न्यूज –  खासदार उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता

ब्रेकिंग न्यूज – खासदार उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता

मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. खंडणीसाठी धमकावल्याचा उदयनराजे यांच्यावर आरोप आहे. ( सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….)

COMMENTS