ब्रेकिंग न्यूज – दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाला आग !

ब्रेकिंग न्यूज – दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाला आग !

दिल्लीतील २४ अकबर रोडवरील काँग्रेसचे मुख्यालयाला आग लागली. मुख्यलयातील एका खोलीतून धूर बाहेर येत असल्याचे समजल्यावर तात्काळ अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. आग आटोक्यात आणली आहे. मात्र या आगीत पक्षाची राष्ट्रीय ससचिटणीस मुकुल वासनिक यांचं कार्यालय जळून खाक झालं आहे.  शार्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS