ब्रेकिंग न्यूज – पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर पासून

ब्रेकिंग न्यूज – पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर पासून

यंदाचे वादळी पावसाळी अधिवेशन आज संपले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 11 डिसेंबर 2017 पासून सुरू होणार आहे. विधान परिषदेतील सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली.

COMMENTS