दिल्ली – ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मीराकुमार या यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील. यूपीएच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीराकुमार यांच्यात लढत होणार आहे.
Newer Post
‘मेरा घर, भाजपा का घर’ यामुळे नागरिक वैतागले Older Post
नेवाळीतील जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची
COMMENTS