ब्रेकिंग – लातूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

ब्रेकिंग – लातूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

लातूर – नगरपालिका असो किंवा महानगर पालिकेच्या स्थापनेपासून अपराजीत असलेल्या काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. अमित देशमुंखांचा गढ ढासळला आहे. तर गेल्यावेळी झिरो असलेला भाजप यावेळी हिरो झाला आहे. भाजपनं महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपानं 70 जागांपैकी भाजपनं 41 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 28 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे. शिवसेनेला इथे भोपलाही फोडता आला नाही.

COMMENTS