भाजपच्या बैठकीत मोदींनी खासदारांची काढली खरडपट्टी !

भाजपच्या बैठकीत मोदींनी खासदारांची काढली खरडपट्टी !

नवी दिल्ली – भाजप खासदारांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. शुक्रवारी अनेक खासदार घराकडे पळतात, लोकसभा आणि राज्यसभेत कोणी नसते यामुळे पंतप्रधान चांगलेच संतापले होते. विरोधी पक्ष जेंव्हा सरकारला अडचणीत आणत असतात तेंव्हा शुक्रवारी सरकारच्या बाकांवर गैरहजेरी असते असंही मोदी म्हणाले. राष्ट्रती निवढणुकीत 21 जणांची मते रद्द कशी झाली अशी संतप्त विचारणा मोदींनी खासदारांना केली. दोन वेळेस समजावूनही चुकीच्या पद्धतीने मते टाकली याबबत मोदींनी नाराजी व्यक्त केली.

COMMENTS