भारत-पाक क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा

भारत-पाक क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये कुठलीही दुहेरी सिरीज अशक्य असल्याची स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी केली. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान परस्परांविरुद्ध खेळतील. पण पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही किंवा भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही असे अमित शहा अमित शहा यांनी स्पष्ट केले.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात  रंगणार आहे.

दरम्यान, अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले असून उद्या ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचे नाव अंतिम करण्यापूर्वी अमित शहा एनडीएच्या सर्व घटकपक्षांबरोबर चर्चा करत आहेत.

 

 

 

 

COMMENTS