मराठा आरक्षणावरुन विधीमंडळात गोंधळ !

मराठा आरक्षणावरुन विधीमंडळात गोंधळ !

मुंबई –  मराठा समाजाच्या मराठा क्रांती मूक मोर्चाला विरोधंकानी पांठिंबा दर्शवत विधानसभेत गोंधळ घातला. विधीमंडळात मराठा आरक्षणावरुन गोंधळ घातला. यावेळी सभागृहात राजदंड उचलण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व आमदार आझाद मैदानाकडे रवाना झाले आहे.

सत्ताधारी आमदारासह विरोधी पक्षाचे आमदार मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. यावेळी मराठा आरक्षणावरुन दोन्ही सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
मराठा समाजाने आयोजित केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधान सभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. या मराठा क्रांती मोेर्चाला भाजप आमदांरानी पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी आव्हाडानी एक ओळीचा ठराव आणा, आम्ही एकत्रित ठरावला पाठिंबा देऊ, असे आव्हान केले.

COMMENTS