महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनंतर शेतकऱयांची कर्जमाफी झाल्यानंतर आता पंजाब आणि कर्नाटक राज्यात देखील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरणार असल्याचीही माहिती मिळते आहे. पंजाब आणि कर्नाटकात कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आज निदर्शनं करणार आहेत.
COMMENTS