महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा!

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा!

नवी दिल्ली : आज 1 मे महाराष्ट्र दिन, या दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी राज्यातील तमाम मराठी जनतेला ट्विटरवरून मराठीत शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींनी ट्विटवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे, की आज महाराष्ट्रदिन! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझ्या अनेक शुभेच्छा! येणाऱ्या काळात सुद्धा महाराष्ट्राची अशीच अखंड प्रगती होत राहो, या शुभकामना! जय महाराष्ट्र!

COMMENTS