#MiraRdBhayandarPolls
Declared / Leading Trend till Now…
81/95
BJP-50
Cong-09
Sena-19
NCP-00
IND-03
..
मीरा भाईंदर निवडणूक निकाल
भाजप-49
सेना-08
कोंग्रेस-12
व अपक्ष-1 विजयी
72/95
BJP – 49
Cong – 12
Sena – 09
NCP – 00
IND – 02
Declared Result till 12.40 pm
51/95
BJP-38
Cong-06
Sena-05
NCP-00
IND-02
प्रभाग क्र .19
रूबिन शेख कॉँग्रेस
दिशा मालिन माविन कॉँग्रेस
अनिल सावंत कॉँग्रेस
मेहरा राजीव ओमप्रकाश अपक्ष
विजयी
10 अ
जयंतीलाल पाटील शिवसेना
10ब
तारा घरत शिवसेना
10 क
स्नेहा पांडे शिवसेना
10ड
हरिश्चंद्र आमगवकर शिवसेना
विद्यमान महापौर गीता जैन विजयी
Bjp. 27
Cong. 4
Sena. 1
NCP. 0
IND- 0
प्रभाग क्रमांक -2 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
रोहिदास पाटील
शानु होईल
मीना कंगणे
मदन सिंग
प्रभाग 1 भाजपा अशोक तिवारी , पंकज पांडे, रीता शाह, सुनीता भोईर विजयी
आतापर्यंत – विजयी
Bjp.19
Cong.4
Sena.1
R.c.0
O-0
आतापर्यंत भाजप 15 जागांवर विजयी
प्रभाग 12 क
अरविंद शेट्टी भाजप
12 अ
प्रीती पाटील भाजप
12ब
डिंपल मेहता भाजप
12 ड
हसमुख गेहलोत भाजप
विजयी
प्रभाग 9 ड
अपक्ष- शेख अमजद
3178 मतं
विजयी
प्रभाग 9 क
काँग्रेस – सय्यद नूरजहाँ हुसेन
4191 मतं
विजयी
प्रभाग 9 ब
काँग्रेस – नरेश पाटील
तिसरी फेरी / विजयी उमेदवारी
प्रभाग क्रमांक 9 अ
काँग्रेस – गीता परदेशी
प्रभाग 8 मधून शिवसेनेचा 1 आणि भाजपचे 3 उमेदवार विजयी
Leading position till 11.00 am
BJP – 25
Cong – 7
Shivsena – 7
Others – 2
प्रभाग 9 मधून काँग्रेस चे चारही उमेदवार विजयी
प्रभाग 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
शिवसेनेच्या माजी महापौर कॅटलिन परेरा विजयी
मीरा – भायंदर – प्रभाग २ड – अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेनेचे पेनल आघाडीवर
प्रभाग 12 मध्ये चारही ठिकाणी भाजप आघाडीवर
प्रभाग क्रमांक 8 ब जिनत कुरेशी कॉग्रेस आघाडीवर
प्रभाग क्रमांक 8 मध्ये कॅटलीन परेरा शिवसेना आघाडीवर
प्रभाग क्रमांक 1 मधून सुनीता भोईर भाजप आघाडीवर
COMMENTS