मीरा भाईंदर महापालिकेत कोण दिग्गज जिंकले ? कोण दिग्गज हरले ?  लिंक रिफ्रेश करत रहा आणि पहा क्षणा क्षणाचे अपडेट्स !

मीरा भाईंदर महापालिकेत कोण दिग्गज जिंकले ? कोण दिग्गज हरले ?  लिंक रिफ्रेश करत रहा आणि पहा क्षणा क्षणाचे अपडेट्स !

#MiraRdBhayandarPolls
Declared / Leading Trend till Now…

81/95

BJP-50

Cong-09

Sena-19

NCP-00

IND-03
..

 

मीरा भाईंदर निवडणूक निकाल
भाजप-49
सेना-08
कोंग्रेस-12
व अपक्ष-1 विजयी

 

72/95

BJP – 49
Cong – 12
Sena – 09
NCP – 00
IND – 02

 

Declared Result till 12.40 pm
51/95
BJP-38
Cong-06
Sena-05
NCP-00
IND-02

 

प्रभाग क्र .19
रूबिन शेख कॉँग्रेस
दिशा मालिन माविन कॉँग्रेस
अनिल सावंत कॉँग्रेस
मेहरा राजीव ओमप्रकाश अपक्ष
विजयी

 

10 अ
जयंतीलाल पाटील शिवसेना

10ब
तारा घरत शिवसेना

10 क
स्नेहा पांडे शिवसेना

10ड
हरिश्चंद्र आमगवकर शिवसेना⁠⁠⁠⁠

 

 

विद्यमान महापौर गीता जैन विजयी

 

Bjp. 27

Cong. 4

Sena. 1

NCP. 0
IND- 0

 

प्रभाग क्रमांक -2 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी

रोहिदास पाटील
शानु होईल
मीना कंगणे
मदन सिंग⁠⁠⁠⁠

 

प्रभाग 1 भाजपा अशोक तिवारी , पंकज पांडे, रीता शाह, सुनीता भोईर विजयी

 

आतापर्यंत – विजयी
Bjp.19
Cong.4
Sena.1
R.c.0
O-0

 

आतापर्यंत भाजप 15 जागांवर विजयी

 

प्रभाग 12 क
अरविंद शेट्टी भाजप

12 अ
प्रीती पाटील भाजप

12ब
डिंपल मेहता भाजप

12 ड
हसमुख गेहलोत भाजप⁠⁠⁠⁠

 

विजयी
प्रभाग 9 ड
अपक्ष- शेख अमजद
3178 मतं

 

विजयी
प्रभाग 9 क
काँग्रेस – सय्यद नूरजहाँ हुसेन
4191 मतं

 

विजयी
प्रभाग 9 ब
काँग्रेस – नरेश पाटील

 

तिसरी फेरी / विजयी उमेदवारी
प्रभाग क्रमांक 9 अ
काँग्रेस – गीता परदेशी

प्रभाग 8 मधून शिवसेनेचा 1 आणि भाजपचे 3 उमेदवार विजयी

 

Leading position till 11.00 am
BJP – 25
Cong – 7
Shivsena – 7
Others – 2

प्रभाग 9 मधून काँग्रेस चे चारही उमेदवार विजयी

प्रभाग 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी

 

शिवसेनेच्या माजी महापौर कॅटलिन परेरा विजयी

मीरा – भायंदर – प्रभाग २ड – अपक्ष विजयी

प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेनेचे पेनल आघाडीवर

प्रभाग 12 मध्ये चारही ठिकाणी भाजप आघाडीवर

प्रभाग क्रमांक 8 ब जिनत कुरेशी कॉग्रेस आघाडीवर

प्रभाग क्रमांक 8 मध्ये कॅटलीन परेरा  शिवसेना आघाडीवर

प्रभाग क्रमांक 1 मधून  सुनीता भोईर भाजप आघाडीवर

COMMENTS