मीरा- भाईंदर महापालिकेत काँग्रेसनं खातं उघडलं !

मीरा- भाईंदर महापालिकेत काँग्रेसनं खातं उघडलं !

मीरा -भाईंदर महापलिका निवडणुकीत प्रभाग 22 – अ मीरा रोड मधून काँग्रेसच्या उमेदवार माजी नगरसेविका उमा सपार यांची बिनविरोध नगरसेविका निवडून आल्या आहे. उमा सपार यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या सर्व उमेदवाराचे अर्ज रद्द झाल्याने उमा सपार बिनविरोध विजयी झाला आहे.

COMMENTS