मुंबई – भाजपच्या विद्यमान नगरसेविकेचं निधन !

मुंबई – भाजपच्या विद्यमान नगरसेविकेचं निधन !

मुंबई –  मुंबईच्या माजी महापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका शैलेजा गिरकर याचं अल्पशा आजारानं निधन झालं. शैलेजा गिरकर या सगळ 5 वेळा भाजपकडून निवडूण आल्या होत्या. चारकोपच्या प्रभाग क्रमांक 21 मधून त्या निवडूण आल्या होत्या. अभ्यासू आणि चारकोप भागात अत्यंत लोकप्रिय नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती. सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत त्याच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. दुपारी 12 नंतर त्यांच्या पार्थिवावर कांदिवली पश्चिमेकडील डहाणूकरवाडी स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

COMMENTS