ठाणे – भिवंडी निजामपूर महापालिकेच्या निवडणूकीसाठी मतदानाच्या चार दिवस शिल्लक राहिले असता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे, कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर केले होते.
आज त्याच धर्तीवर भिवंडी निजामपूर पालिकेच्या निवडणूकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दोन जाहीर सभा होत्या, याही सभेत मुख्यमंत्र्यांनी भिवंडीकरांसाठी पाहिजे तेवढी घर घ्या असे जाहीर केल्याने भिवंडीतील पद्मा नगर परिसरा शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय काबूकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना गाजर वाटप आंदोलन करण्यात आले, दरम्यान सेना भाजपच्या वादातील कलगीतुरा रंगल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
COMMENTS