मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मा. मुख्यमंत्री महोदयांचे बुधवार, दिनांक 16 ऑगस्ट,2017 चे कार्यक्रम

(चंद्रपूर जिल्हा दौरा)

दुपारी

हुतात्मा स्मारक, मेन रोड, चिमूर

 

12.00वा.  हुतात्मा शहीद स्मारकास अभिवादन

शहीद स्मारक, किल्ला परिसर , चिमूर

12.10वा.      शहीदांच्या स्मृतीस श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करणे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिमूर

12.20वा.      विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम

बी.पी.एड महाविद्यालय पटांगण, पिंपळनेरी रोड, चिमूर

12.45वा.     शहीद स्मृतीदिन सोहळा-2017

 

सायंकाळी

वसंतस्मृती, दादर

06.00वा.     भाजपा प्रदेश कार्यकारीणीची बैठक

 

COMMENTS