मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मा.मुख्यमंत्री महोदयांचे  मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर,2017 चे कार्यक्रम

 

सकाळी

मंत्रालय

10.45वा.     प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ – 2017

11.00वा.      मंत्रिमंडळाची बैठक

……………………………..

सायंकाळी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

04.30वा.     Release of report on -Endangered Future of Mumbai’s Open Spaces

………………………….

सहयाद्री अतिथीगृह

05.30वा.     “महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा” या चरित्रग्रंथाच्या डिजिटल बुक व ऑडिओ बुकचा लोकार्पण सोहळा

COMMENTS