मा.मुख्यमंत्री महोदयांचे शुक्रवार, दिनांक 27 ऑक्टोबर,2017 चे कार्यक्रम
सकाळी
रविंद्र नाटय मंदीर, प्रभादेवी
11.00वा. श्री. दिलीपराव वळसे-पाटील यांचा एकसष्ठी गौरव समारंभ आणि गौरव ग्रंथ प्रकाशन
………………………………………………………………………………………………………………………..
सायंकाळी
धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क, मिहान सेझ, नागपूर
05.00वा. Foundation Stone Laying Ceremony of Dassault Reliance Aerospace Ltd.
COMMENTS