मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मा.मुख्यमंत्री महोदयांचे मंगळवार,  दिनांक 31ऑक्टोबर,2017 चे कार्यक्रम
सकाळी
एनसीपीए गेट क्र.3, मरीन ड्राईव्ह
08.00वा.      भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड (Run for Unity)
………………………………
मंत्रालय
09.45 वा. राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ घेण्याचा कार्यक्रम
………………………………
द ग्रेट रुम, हॉटेल फोर सिझन्स, वरळी
11.00वा.       माझा महाराष्ट्र माझं व्हिजन – 2017 ( एबीपी माझा कार्यक्रम)
……………………………..
सायंकाळी
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.1 , वानवडी, पुणे
04.30वा.      66 व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती समुह स्पर्धेचा समारोप समारंभ

COMMENTS