मेट्रो 3 प्रकल्पासाठी कत्तल झालेल्या झाडांची अंत्ययात्रा

मेट्रो 3 प्रकल्पासाठी कत्तल झालेल्या झाडांची अंत्ययात्रा

पर्यावरणवादी संघटनांचं अनोखं आंदोलन

मेट्रो 3 प्रकल्पासाठी अनेक जुनी आणि दुर्मीळ झाडे कापण्यात आली आहे. या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांनीकडून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.

नरीमन पॉइंटच्या वाय. बी. चव्हाण सभागृहपासून चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत या कापलेल्या झाडांची अंत्ययात्रा काढण्यात आली.  पोलिसांनी या अंत्ययात्रेला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही आंदोलकांनी  चर्चगेट स्थानकापर्यंत ही अंत्ययात्रा नेली.

 

COMMENTS