मुंबई – मुंबईतील एसआरए प्रकरणातील घोटाळ्या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फेत चौकशी करणयाचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र लोकायुक्तांना फारसे अधिकार नसल्यामुळं त्यातून फारसं काही बाहेर येणार नाही असंही बोललं जातंय. तर एमआयडीसीमधील जमीन वगळण्याच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
Newer Post
मुख्यमंत्री
COMMENTS