योगी व्हर्जन 2.0, योगी आदित्यनाथ यांच्या महिनाभराच्या कामकाजाचा लेखाजोखा

योगी व्हर्जन 2.0, योगी आदित्यनाथ यांच्या महिनाभराच्या कामकाजाचा लेखाजोखा

वाचाळवीर म्हणुन प्रसिद्ध असलेले योगी उत्तरप्रदेशच्या गादीवर स्वार होणार हे कळल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला..पण महिन्याभरातच योगी आदित्यनाथांनी धडाकेबाज काम करायला सुरवात केली..सबका साथ सबका विकासाचा नारा देत सर्वसमावेशक भुमिकेला अधोरेखित केलं. योगी आदित्यनाथांच्या महिनाभराच्या कामकाजपद्धतीवरुन लगेच अनुमान काढता येणार नसलं तरी योगींनी ट्रेलर दाखवलाय असं म्हणायला हरकत नाही….आता पुढचा सिनेमा मात्र अजुन बाकीच आहे….योगी खरचं बदललेत का? पाहुयात आमचा विशेष कार्यक्रम योगी व्हर्जन 2.0

COMMENTS