राज्यातील बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा !

राज्यातील बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा !

राज्यातील बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.  बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे.  

राष्ट्रपतींच्या सहीनंतर बैलगाडा शर्यती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असेल. प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

COMMENTS