राज्यातील मनपांचा जीएसटी फंड जाहीर, मुंबईला 647 कोटी तर लातूरला फक्त सव्वाकोटी ! वाचा कोणत्या महापालिकेला किती फंड ?

राज्यातील मनपांचा जीएसटी फंड जाहीर, मुंबईला 647 कोटी तर लातूरला फक्त सव्वाकोटी ! वाचा कोणत्या महापालिकेला किती फंड ?

देशभरात जीएसटी कायदा लागू झाल्यामुळे जकातीच्या बदल्यात केंद्र सरकारकडून दर महिन्याला अनुदान मिळणार आहे. त्याची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक रक्कम ही मुंबईला मिळणार आहे. मुंबई महापालिकेला महिन्याला तब्बल 647 कोटी 34 लाख रुपये मिळणार आहेत. तर त्यापाठोपाठ पुण्याला 137 कोटी 30 लाख रुपये महिन्याला मिळणार आहेत. नागपूरला मात्र फक्त 42 कोटी 44 लाख रुपये मिळणार आहेत. तर सर्वात कमी अनुदान लातूर महापालिकेला मिळणार आहे. लातूरला दर महिन्याला फक्त 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत. कोणत्या महापालिकेला महिन्याल किती अनुदान मिळणार आहे. ते पाहूयात. सर्व आकडे कोटीमधील आहेत.

 

मुंबई –    647.34

ठाणे –     59.30

नवी मुंबई – 77.92

पुणे   –    137.30

पिंपरी चिंचवड – 128.97

नाशिक  – 73.40

नागपूर   – 42.44

कल्याण डोंबिवली – 19.92

उल्हासनगर – 12.85

भिवंडी   – 18.10

वसई विरार – 27.06

मीरा-भाईंदर  – 19.51

जळगाव  – 8.78

नांदेड    –  5.68

सोलापूर  – 18.60

कोल्हापूर – 10.35

अहमदनगर – 7.12

औरंगाबाद – 20.30

अमरावती – 7.82

चंद्रपूर  –  4.49

परभणी  –  1.54

लातूर   – 1.25

सांगली –  10.95

मालेगाव – 11.68

धुळे     – 7.34

अकोला – 5.29 .

COMMENTS