राज्यात मोठा राजकीय भूकंप, एका बड्या नेत्याला ईडी करणार अटक ?

राज्यात मोठा राजकीय भूकंप, एका बड्या नेत्याला ईडी करणार अटक ?

मुंबई – राज्यातील एक मोठा राजकीय नेत्याला लवकरच अटक होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  मनी लाॅड्रींग प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त काळा पैसा हवाला मार्फत परदेशात पाठवल्याचा ईडीचा संशय आहे.

COMMENTS