राज्यात  288 पैकी 287 आमदारांनी केलं मतदान !

राज्यात  288 पैकी 287 आमदारांनी केलं मतदान !

राष्ट्रपतीपदासाठी आज राज्यातल्या आमदारांनी विधानभवनात मतदानाचा हक्क बजावला. राज्यातल्या एकूण 288 मतदारांपैकी 287 आमदरांनी मतदान केलं. केवळ बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मतदान केलं नाही. परदेशात असल्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही. घोटाळ्याच्या आरोपावरुन जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

COMMENTS