रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब आज रविवार दि.१३.रोजी सांगली जिल्हा दौ-यावर येत आहेत.

 

 

❏सकाळी११.३०वा.कोल्हापुरहुन   सांगली येथे आगमन

 

❏सकाळी ११.३० वा.सांगली सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद

 

❏दुपारी १२.४५वा.सांगलीहून इस्लामपूरला कडे रवाना इस्लामपूर येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन

 

 

❏दुपारी.४.००वा.मिरज कडे रवाना मिरज येथे विकास कामांचे उद्घाटन

 

❏सायकांळी ७.००वा.मिरज येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित झोपडपट्टी परिषद उपस्थिती

 

❏रात्री ९.३०वा.सांगलीहून महालक्ष्मी एक्सप्रेस ने मुंबई कडे रवाना(सांगली रेल्वे स्टेशन)

COMMENTS