रामदास कदम जेंव्हा शिवसैनिकांनाच फटकावतात ! 

रामदास कदम जेंव्हा शिवसैनिकांनाच फटकावतात ! 

जळगाव – शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल  जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर होते. धरणगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. अर्थात या सभेलो मोठी गर्दी झाली. उद्धव ठाकरे स्टेजवर येतात कार्यकर्त्यांना स्टेजच्या जवळ मोठी गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ केला. या गोंधळामुळे स्टेजवर काय चाललंय हेही कुणाला कळेना. बिचारे पोलीस तरी काय करणार. सगळे शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते त्यांना आडवणार तरी कसे. त्यामुळे गोंधळ कमी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एका बाजुला हटवण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना चक्क स्टेजवरुन खाली उतरावं लागंलं. उतल्यावर त्यांनी कशा प्रकारे शिवसैनिकांना शांत केलं…. पहा तुम्हीच……

COMMENTS