राष्ट्रपती आज नागपूर दौऱ्यावर

राष्ट्रपती आज नागपूर दौऱ्यावर

नागपूर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शुक्रवारी सुमारे साडेसात तासांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान कामठीतील मेडिटेशन सेंटर व कवीवर्य सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. तेथून ते दीक्षाभूमीकडे प्रयाण करतील.

COMMENTS