राष्ट्रपती रामनाथ कोविंद 1 ऑक्टोबरला शिर्डीत !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 1 ऑक्टोबरला शिर्डीत !

शिर्डी – येत्या 1 ऑक्टोबरला साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी महोत्सवाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहे. शिर्डीतल्या लेंडीबागेत राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन साई समाधी शताब्दी वर्षाची सुरवात होईल. तसेच शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उद्घाटन होणार आहे.

COMMENTS