राष्ट्रवादी 250 मतदारसंघात निरीक्षक नेमणार – तटकरे

राष्ट्रवादी 250 मतदारसंघात निरीक्षक नेमणार – तटकरे

मुंबई –  संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील 250 विधानसभा मतदारसंघांत निरीक्षक नेमणार आहे. प्रत्येक निरीक्षक आपल्या मतदारसंघात बूथस्तरावर काम करणार असून त्याचा अहवाल थेट प्रदेश कार्यालयाला देतील. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत  दिली.

तसेच दोन टप्प्यात मध्ये विदर्भ दौरा करणार  आहे.  राज्य कार्यकारणी बैठक सप्टेंबर अखेरीस होईल असे यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नव्या प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्यकरणीची राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

 

 

COMMENTS