राहुल गांधींचा 8 सप्टेंबरला मराठवाडा दौरा !

राहुल गांधींचा 8 सप्टेंबरला मराठवाडा दौरा !

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या 8 सप्टेंबरला एक दिवसाच्या मराठवाड्याच्या दौ-यावर येणार आहेत. या दौ-यात ते परभणीमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसंच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांनाही ते भेट देणार आहेत. परभणीत काही दिवसांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. त्याच दिवशी ते नांदेडमध्येही एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

COMMENTS