लातूर: उदगीर बाजार समिती निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसचा  18 पैकी 17 जागांवर विजयी

लातूर: उदगीर बाजार समिती निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसचा 18 पैकी 17 जागांवर विजयी

लातूर – उदगीर बाजार समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, या निवडणुकीत भाजप आमदार सुधाकर भालेराव आणि पालकमंत्री संभाजी पाटील यांना दणका बसला आहे.18 पैकी 17 जागांवर काँग्रेसचे पॅनल विजयी झाले तर अवघ्या एका जागेवर भाजपच्या कृषी विकास पॅनेलचा  उमेदवार विजयी झाला आहे.

 

दरम्यान, नगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीतील दोन मोठ्या पराभवा नंतर काँग्रेसचा जिल्ह्यातील पहिला विजय झाला आहे.

 

COMMENTS