लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांचे फार्महाऊस जप्त !

लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांचे फार्महाऊस जप्त !

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांच्या दिल्लीतील फार्महाऊसवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. मनी लँन्ड्रींगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  मिसा भारती यांच्या या दिल्लीतील फार्महाऊसची किंमत 40 कोटी इतकी होते. मिसा भारती यांनी काळा पैसा लपविण्यासाठी या फार्महाऊसची खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

COMMENTS