विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ 24 जुलैपासून होणार आहे. सुमारे तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाची सांगता 11 ऑगस्टला होईल. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला.

COMMENTS