विरोधकांच्या सुरात अमृता फडणवीसांचा सूर !

विरोधकांच्या सुरात अमृता फडणवीसांचा सूर !

हेडींग वाचून तुम्हाला धक्का बसला असेन पण हे खरं आहे. सद्या विरोधकांकडून शेक-याच्या कर्ज माफीसाठी संघर्षयात्रा चालू आहे. त्यात  या व्हिडीओ मध्ये देवेंद्र फडणवी यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो आणि विऱोधीपक्षाच्या संघर्षयात्रेचे फोटो असा एक व्हिडीओ सोशल मीडीयातमध्ये वायरल होत आहे. खरं तर हा व्हिडीओ भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटातील आहे.  मात्र हा व्हिडीओ  सद्या सर्वीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

 

COMMENTS