मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर विखारी टीका करणारे पोस्टर लावल्यानंतर राणे समर्थकांनीही त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले आहे.
मुंबईत एक पोस्टर लावून सेनेला प्रत्त्युत्तर दिले आहे. आता मुंबई भर बॅनर लावून त्याच भाषेत लायकी काढणार… शिवसेनेच्या कुत्र्यांना आणि फावड्या उद्धवची आता काही ठेवणार नाही, असा इशारा राणेंचे पुत्र व माजी खासदार निलेश राणेंनी टि्वट करून दिला आहे. दरम्यान, नारायण राणेंविरुद्ध पोस्टरबाजी केल्यामुळे शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS