शेतकरी  जाणार  संपावर!

शेतकरी जाणार संपावर!

आतापर्यंत तुम्ही डॉक्टर, कर्मचारी, शिक्षक, कामगार संपावर जाणार असं ऐकलं असेन पण आता चक्क शेतकरी संपावर जाणार आहे. होय हे खरं आहे…  अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी  1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहे. खरीपाची पेरणी न करण्याचा निर्यान शेतकर्‍यांनी घेतला आहे.

 

पुणतांबे गावातून आंदोलनाला सुरूवात होणार असून. 3 एप्रिल रोजी हजारो शेतकरी पुणतांबे गावात विशेष ग्रामसभा घेणार आहे.  राज्यातील इतर  शेतकर्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

 

COMMENTS