सुधीर मुनगंटीवार,  वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा बुधवार, दिनांक ३०.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

सायं.०६.००वा. व्यय अग्रक्रम समितीची बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

सायं. ०६.३०वा. पेमांडू, मलेशिया यांची बीग फास्ट रिझल्ट कार्यपध्दती राज्यात राबविणेबाबत नियोजन विभागाचे सादरीकरण.

स्थळ :सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

सायं.०७.३०वा.  दिनांक ०८ ऑक्टोबर, २०१७ रोजी होणा-या सक्सेस स्टोरी ऑफ जीएसटी १०० डेज या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

COMMENTS